कोरोना झाल्यानंतर फडणवीसांनी पाळला हा 'शब्द' | Devendra Fadanvid Corona Positive | Maharashtra News

2021-09-13 0

महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री व सध्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी कोरोनाची लागण झाल्याची माहिती आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या जनतेला दिली. तसेच गेल्या काही दिवसांमध्ये माझ्या संपर्कात आलेल्यांना कोरोना चाचणी करण्याचा सल्लाही त्यांनी यावेळी दिला. फडणवीस यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर काही नेटीझन्सकडून फडणवीसांच्या जुन्या वक्तव्याची आठवण करुन देण्यात येत आहे. सरकारी रुग्णालयात ते उपचार घेणार का, असा प्रश्नही काही जणांकडून विचारण्यात आला. मात्र, देवेंद्र फडणवीस यांनी आपला शब्द पाळला असून मुंबईतील सेंट जॉर्ज या सरकारी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. देवेंद्र फडणवीसांनी त्याच्याबद्दल अजून काय काय माहिती दिली आहे त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#Lokmat #DevendraFadanvis #GirishMahajan #CoronaNews
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Videos similaires